4100 SQFT Bungalow / Rowhouse in LANJA
Home Properties 4100 SQFT Bungalow / Rowhouse in LANJA

4100 SQFT Bungalow / Rowhouse in LANJA
कोकणात सुंदर अशी ही चार गुंठे वाडी लांजा येथे विकायची आहे लांजा स्टेशन पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असलेली ही छोटी चार गुंठे वाडी सोबत कोकणी 800 स्क्वेअर फुट च घर नारळ, केळी अशी अनेक झाडे वाडी मध्ये आहेत जागेमध्ये विहीर देखील आहे
वर्षभर पाणी असते
कोकणात जर का असे एखादी वाडी घ्यायचं स्वप्न असेल तर अतिशय रिजनेबल किमतीमध्ये ही वाडी विकायची आहे मालकाची अपेक्षा ही 38 लाख आहे विजिट करायची असेल तर अगोदर एक दिवस कळवा
वाडी वस्तीमध्ये आहे गोवा हायवे आहे पासून जवळ आहे मेन मार्केटमध्ये मध्ये आहे
खालील नंबर वर फोन करा
9890999854
7378655941
9765552220
Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Garden
- Compound Wall
- Servant Room
- Parking
Nearby
- Market
- Hospital
- School
- Well in Property
- Bus Stop
- Railway Station
- Famous Places