Brahmagiri Farmhouse Project-Ratnagiri - 4 Gunthe NA Wadi with 2 BHK (1000 SQFT) Bungalow with Beautiful View for Sale
Home Properties Brahmagiri Farmhouse Project-Ratnagiri - 4 Gunthe NA Wadi with 2 BHK (1000 SQFT) Bungalow with Beautiful View for Sale
Brahmagiri Farmhouse Project-Ratnagiri - 4 Gunthe NA Wadi with 2 BHK (1000 SQFT) Bungalow with Beautiful View for Sale
कोकणात रत्नागिरी येथील एका प्रोजेक्ट मधील हा बंगला विकायचा आहे ,,,त्याचाच प्रमोशन साठी इथे 2 दिवस थांबलो होतो ,,,आज सकाळी उठलो,,,,समोरचे दृश्य पाहून थक्क झालो ,,पूर्ण परिसर धुक्क्याने भरला होता,,जणू काही मी महाबळेश्वर मधेच आहे,,, असंख्य पक्षी व सोबत रान कोंबड्यांचा थवा होता,,,,मस्त एक वॉक घेतला,,,,बाकी मंडळी अजून अंथरुणावरच होती,,,,,कोणाला असे आयुष्य जगायला आवडेल,,,,,त्यांनी नक्की अशी एक तरी वाडी कोकणात विकत ,,, घ्या
7517627060
कोकणात रत्नागिरी जवळ 4 गुंठे NA वाडी + 2 बेडरूम चा 1000 sqft बंगला - आंबा नारळ जाम चिक्कू काजू अशी छान फळझाडे - जागेतून अप्रतीम view - रत्नागिरी रेल्वे स्टेशन 25 किमी
मुंबई गोवा हायवे ला लागून असलेला ब्रह्मगिरी प्रोजेक्ट मध्ये ही सुंदर वाडी विकायची आहे 65 लाखात
7517627060
9822257343
Esttalio
Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Gated Community
- Compound Wall
- Internal Road
Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Railway Station
- Beach
- Famous Places