Girivan-Mulshi - 1 Acre Farmhouse Plot with Small House
Home Properties Girivan-Mulshi - 1 Acre Farmhouse Plot with Small House

Girivan-Mulshi - 1 Acre Farmhouse Plot with Small House
Farmhouse of 1 Acre with small House in Girivan
Just 30 km from Chandani Chowk & 25 km From Hinjwadi for Sale
3.25 Lac Guntha
9890999854
पुण्यातील चांदणी चौकापासून 30 किलोमीटर अंतरावर गिरीवन नावाच्या प्रोजेक्टमधील हा 40000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट विकायचा आहे
रजिस्टर सोसायटी आहे गेटेड कम्युनिटी आहे निसर्ग सुंदर असं वातावरण आहे पुण्यातील Temprature पेक्षा तीन चार डिग्रीने खाली टेम्परेचर इथे असतं
मित्रांनो इतकी सुंदर प्रॉपर्टी आपण देतोय फक्त तीन लाख रुपये गुंठा याप्रमाणे आपल्या प्रोजेक्ट पासून साधारण पाच सहा किलोमीटर अंतरावर जर का तुम्ही फिरला तर तुम्हाला जाणवेल की NA प्लॉट चे रेट 30 ते 32 लाख रुपये गुंठा याप्रमाणे झालेले आहेत किंवा मुळशी मध्ये काही ठिकाणी 11 / 11 गुंठ्याचे प्लॉट 60 ते 70 लाख रुपयाला विकले जातात व मी इतक्या सुंदर प्रोजेक्टमध्ये तुम्हाला तीन लाख रुपये गुंठा याप्रमाणे हे एग्रीकल्चर प्लॉट देतोय ते देखील इतक्या सुंदर वातावरणामध्ये आजूबाजूच्या छान निसर्गामध्ये जिथे तुम्हाला अनेक प्रकारचे पक्षी ,मोर ,फुलपाखर वावरताना दिसतील
इन्व्हेस्टमेंट करायची हीच वेळ आहे उद्या गिरीवन मध्ये देखील जेव्हा रेट्स सातशे आठशे रुपये होतील त्यावेळेस विचार करून काही फायदा नाही त्यामुळे आत्ताच जमिनीत गुंतवणूक करा व गेटेड कम्युनिटी मध्ये गुंतवणूक करा पुन्हा अशी संधी मिळणार नाही
9890999854










Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Gated Community
- Garden
- Swimming Pool
- Compound Wall
- Parking
- Internal Road
- Security
Nearby
- Market
- Hospital
- School
- Well in Property
- Bus Stop
- Railway Station
- Famous Places