Konkan-Kudal - 2.5 Gunthe NA Plot with 2 BHK (1700 SQFT) Bungalow for Sale
Home Properties Konkan-Kudal - 2.5 Gunthe NA Plot with 2 BHK (1700 SQFT) Bungalow for Sale
Konkan-Kudal - 2.5 Gunthe NA Plot with 2 BHK (1700 SQFT) Bungalow for Sale
कोकणात कुडाळ येथे हा सुंदर बंगला विकायचा आहे - 2.5 गुंठे NA प्लॉट व त्यात 1700 sqft बंगला - सोबत नारळ सुपारी जाम चिक्कू अशी फळझाडे आहेत
एकूण 1700 स्क्वेअर फिट चा बंगला आहे ग्राउंड फ्लोअर ला एक प्रशस्त हॉल + एक बेडरूम + एक किचन + किचनला लागून 250 स्क्वेअर फिट पडवीची शेड अटॅच
पहिल्या मजल्यावर दोन स्वतंत्र बेडरूम दोन्ही बेडरूमला अटॅच मास्टर बाथरूम प्लस कमोड दोन्ही बेडरूमच्या समोर प्रशस्त बाल्कनी स्पेस
दुसऱ्या मजल्यावर पाण्याची टाकी(1100लिटर ) व 600 स्क्वेअर फिट ओपन एरिया
बिल्डिंगच्या संपूर्ण स्लॅप चा भाग टाटा पत्रांनी कव्हर केला आहे...
प्लॉटच्या आत बारमाही पाणी असलेली विहीर (1.5 hp किर्लोस्कर pump)
प्लॉटच्या कडेने 1000 स्क्वेअर फिट पेपर ब्लॉक बसवलेले आहेत
किंमत 70 लाख
www.puneplus.co.in
9822257343
7517627060
9890032130
9552561495
Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Gated Community
- Compound Wall
- Parking
Nearby
- Market
- Hospital
- School
- Well in Property
- Bus Stop
- Railway Station
- Beach
- Famous Places