Konkan-Raigad-Tala - 25 Gunthe Farmhouse + 2 BHK(1000 SQFT) Bungalow for Sale
Home Properties Konkan-Raigad-Tala - 25 Gunthe Farmhouse + 2 BHK(1000 SQFT) Bungalow for Sale
Konkan-Raigad-Tala - 25 Gunthe Farmhouse + 2 BHK(1000 SQFT) Bungalow for Sale
कोकणात रायगड जिल्ह्यातील तळा येथे 25 गुंठे फार्महाऊस + 2 बेडरूम चा बंगला विकणे आहे - पाण्यासाठी... विहीर आहे आणि ग्रामपंचायत च नळ सुद्धा आहे.
Light साठी - MSEB च घरासाठी नॉर्मल मीटर आणि एक शेतकरी मीटर आहे पोल्ट्री साठी ( 1400 sq. फिट ची पोल्ट्री शेड आहे.)
35ft x 40 ft ची पोल्ट्री ची शेड आहे.
घर 1000 sq. Ft. मध्ये बांधलं आहे.
जागेची सरकारी मोजणी झालेली आहे.
किंमत 50 लाख
मुरूड बीच 18 किमी
पुणे 160 किमी
पनवेल 85 किमी
Esttalio ( PUNE PLUS )
9270720205
9890999854
Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Gated Community
- Garden
- Compound Wall
Nearby
- Market
- Hospital
- School
- Well in Property
- Bus Stop
- Beach
- Famous Places