Mahabaleshwar - 3 Gunthe NA Plot with 4 Gunthe Open Space

Home Properties Mahabaleshwar - 3 Gunthe NA Plot with 4 Gunthe Open Space

Mahabaleshwar - 3 Gunthe NA Plot with 4 Gunthe Open Space

महाबळेश्वर येथे निसर्गरम्य परिसरात तीन गुंठ्याचा NA प्लॉट सोबत 4 गुंठे ओपन space ही प्लॉट सोबत आहे महाबळेश्वर मार्केट पासून फक्त 12 KM वर फक्त 30 लाखात विकायची आहे

सुंदर असा vally view असलेला प्लॉट विकायचा आहे आजूबाजूला सर्व डेव्हलपमेंट झालेल्या आहेत बरेचसे हॉटेल्स रिसॉर्ट सध्या नव्याने या परिसरात होत आहेत

मित्रांनो ही एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे कारण पुढच्या काही वर्षात या परिसरामध्ये अनेक रिसॉर्ट / हॉटेल्स होणार आहेत मुख्य म्हणजे याची हाईट महाबळेश्वर एवढीच आहे विजिट करायची असेल तर एक दिवस अगोदर कळवा आपल्या जागेपासून बगदाद पॉईंट हा फक्त दोन किलोमीटर वरती आहे.

Contact - 9673874459

9404684527

269-agriculture-plot-21990409-d2e1-42f7-9ea2-f10b3d9797cd.png 269-agriculture-plot-fc327efb-291a-4ea1-bbf4-0cdfb019dc65.png 269-agriculture-plot-92a53215-7aab-4719-a0d8-2433d9f5f746.png 269-agriculture-plot-ce053f69-d4fc-44e9-a0eb-9dd253cf6c6e.png

Amenities

Nearby

Media

Get back to us with specific questions regarding the property

₹ 30 Lakhs Lumsum

  • Right Arrow 3 Gunthe (Plot Area)
  • Right Arrow Agriculture Plot
  • Right Arrow Sell
  • Right Arrow By PunePlus
  • Right Arrow 9673874459
Pune Plus
Share: