Mulshi-Kolwan Road - 10 Gunthe Farmhouse Plot with Konkani Style 2 BHK Bungalow
Home Properties Mulshi-Kolwan Road - 10 Gunthe Farmhouse Plot with Konkani Style 2 BHK Bungalow
Mulshi-Kolwan Road - 10 Gunthe Farmhouse Plot with Konkani Style 2 BHK Bungalow
पुण्यातील चांदणी चौकापासून 26 किमी व हिंजवडी पासून 22 किमी वर 10000 sqft प्लॉट मध्ये 2 बेडरूम चा चिऱ्यातील बंगला सोबत आंबा नारळ चिक्कू पेरू डाळिंब फणस ही फळझाडे व चाफा मोगरा गुलाब जाई जुई अश्या फुलझाडांची बाग व पूर्ण जागेला चिरा कंपाऊंड व आकर्षक गेट,, हे सर्व फक्त 75 लाखात,,,फक्त पहिल्या 5 बुकिंग साठी,,
मित्रांनो पुणे प्लस मार्फत आपण हा 12 एकर चा कोकणी वाडी चा प्रोजेक्ट साकारतोय पौड गावा पासून 6 किमी वर व रिंग रोड पासून 5 किमी वर कोळवण रोड येथे,,,,आपला हा पहिला प्रोजेक्ट आहे,, गरज आहे 5 बुकिंग ची किंवा तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तरी तुमचे स्वागत आहे,,,35 कोकणी वाडी चा हा प्रोजेक्ट साकारतोय अगदी पुण्याजवळ,,
मिलिंद निकम
9890999854
9822257353
9673992014
7378655941
Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Gated Community
- Garden
- Swimming Pool
- Compound Wall
- Internal Road
Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Railway Station
- Famous Places