Murud - 70 Gunthe Beach Touch Wadi
Home Properties Murud - 70 Gunthe Beach Touch Wadi

Murud - 70 Gunthe Beach Touch Wadi
कोकणात Beach Touch वाडी - रोड पासून ते थेट बीच पर्यंत ही आपली 70 गुंठे वाडी आहे ,ज्या मध्ये 350 माड 100 सुपारी 8 फणस ,आंबा ,कोकम ,अशी अनेक झाडे आहेत. आजू बाजूला सर्व बीच रिसोर्ट आहेत - 9890999854
प्रसिद्ध असा मुरुड बीच वर ही वाडी आहे ,पर्यटकांची भरपूर गर्दी इथे असते, जागेचे frontage साधारण 100 ते 125 फूट आहे
वाडी मध्ये जुने घर देखील आहे सोबत गोड पाण्याची विहीर आहे ज्यात वर्ष भर पाणी असते सोबत पंप हौस आहे
8 लाख गुंठा ह्या प्रमाणे जागा विकायची आहे
रिसॉर्ट साठी एकदम परफेक्ट आहे
Milind Nikam
9890999854







Amenities
- Garden
Nearby
- Market
- Hospital
- School
- Well in Property
- Bus Stop
- Beach
- Famous Places
Media
No Post