Purandar - 11 Acre Table Land
Home Properties Purandar - 11 Acre Table Land

Purandar - 11 Acre Table Land
पुण्यापासून जवळ 20 लाख एकर ती देखील नव्याने develop होत असलेला पुरंदर परिसरात - Investment ची सुवर्णसंधी
पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर 20 लाख रुपये एकर जागा विकणे आहे ,,,,,,इथूनच 20 किलोमीटर अंतरावर प्रपोस्ड एअरपोर्ट होणार आहे पूर्ण जागा अकरा एकर आहे .
तीन चार मित्र मिळून देखील ही जागा विकत घेऊ शकता
पूर्णपणे टेबल जमीन आहे
पूर्ण जागेला कंपाऊंड केलेले आहे जागेपर्यंत रस्ता आहे
अशी ही जागा इन्व्हेस्टमेंट साठी उत्कृष्ट पर्याय आहे पुणे सातारा हायवे किंवा जेजुरी मार्गे देखील या जागेपर्यंत पोहोचता येते गावाचे नाव राख आहे
Milind Nikam
9552561495
9890999854





Amenities
- Compound Wall
Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Railway Station
- Famous Places
Media
No Post