Purandar-Parinche Village - 3 Acre Agriculture Plot
Home Properties Purandar-Parinche Village - 3 Acre Agriculture Plot

Purandar-Parinche Village - 3 Acre Agriculture Plot
पुण्यापासून जवळ जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा असं माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो कारण भविष्यामध्ये जमिनीमध्ये केलेली गुंतवणूक ही तुम्हाला अब्जाधीश करणार आहे
ही प्रॉपर्टी तीन एकर ची आहे पुण्यातील चांदणी चौकापासून 60 किलोमीटरवर व पुणे सातारा महामार्गापासून 25 किलोमीटर अंतरावर परिंचे गावांमध्ये आहे या भागात सध्या जागेंना प्रचंड मागणी आलेली आहे कारण इथे होणारा पुरंदर मधील प्रपोज एअरपोर्ट त्यामुळे या परिसरामध्ये भविष्यामध्ये भरपूर डेव्हलपमेंट होणार आहेत त्यातच सध्या रिंग रोडचे काम देखील जोरात सुरू झालेले आहे त्यामुळे या भागात जागांना प्रचंड डिमांड आहे ही जागा तीन एकरची आपल्याला 25 लाख एकर याप्रमाणे विकायची आहे
पूर्णपणे काळी माती असलेली जमीन बागायती असलेली ही जमीन तुम्हाला जर काय शेतीची आवड असेल तर तुम्ही इथे स्वतःसाठी लागणाऱ्या सर्व झाडांची व भाज्यांची व फळांची लागवड करू शकता
दोघं तिघं मित्र मिळवून देखील ही जागा तुम्ही विकत घेऊ शकता इतक्या स्वस्तामध्ये पुण्यापासून तासाभराच्या अंतरावरती व भविष्यात होणाऱ्या इतक्या मोठ्या डेव्हलपमेंट च्या ठिकाणी अशी जागा मिळणार नाही
Milind Nikam
95525 61495
9890999854





Amenities
- Garden
Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Railway Station
- Famous Places