Purandar-Tondal Village - 5 Acre Land
Home Properties Purandar-Tondal Village - 5 Acre Land

Purandar-Tondal Village - 5 Acre Land
पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर वीर धरणा जवळ पाच एकर जागा रोड टच विकायची आहे
पुरंदर तालुक्यातील तोंडल या गावांमध्ये ही जागा आहे ,सध्या नव्याने होणारा एअरपोर्ट आपल्या जागेपासून साधारणता पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती आहे त्यामुळे साहजिकच ह्या परिसरामध्ये जागेंना प्रचंड मागणी आली आहे
आपल्या जागेतून वीर धरणाचा सुंदर असा व्ह्यू दिसतो .
फक्त तीस लाख रुपये एकर याप्रमाणे ही जागा विकायची आहे
मेन रोडला लागून असलेली जागा व समोर दिसणारा वीर धरणाचा व्ह्यू व नवीन होणारा पुरंदर येथील एअरपोर्ट त्यामुळे इन्वेस्टमेंट जर करायची असेल तर हा अतिशय चांगला पर्याय आहे
Milind Nikam
9552561495
9011687860






Amenities
- Garden
Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Railway Station
- Famous Places
Media
No Post