Rajapur-Kodaye - 33 Gunthe Wadi with 2200 sqft House
Home Properties Rajapur-Kodaye - 33 Gunthe Wadi with 2200 sqft House

Rajapur-Kodaye - 33 Gunthe Wadi with 2200 sqft House
कोकणात जर तयार वाडी हवी असेल तर ही वाडी बघायला लगेच या ,,,कारण वाडी वस्ती मध्ये असलेली ही 33 गुंठे वाडी रेल्वे स्टेशन पासून 10 मिनिटांवर आहे ,,सोबत आंबा काजू नारळ फणस पेरू चिकू आवळा जाम शेवगा अशी झाडे व 2200 sqft चे कौलारू घर व 500 sq ft ची पडवी + बारमाही विहीर व पूर्ण जागेला कुंपण अशी अगदी मामा चे गाव असते तशी ही वाडी फक्त 45 लाखात विकायची आहे .तुम्हाला जर हक्काचे गाव नसेल तर ही वाडी विकत घेऊन तुमचे गावातले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करा,,,,तर चला मामाचा गावाला जाऊ या ,,,,असे तुमचा बच्चे कंपनीला सांगून छान उन्हाळी सुटी घालवायला या,,,,अर्थात ही वाडी विकत घेऊन,,,,,,9890999854
जमीन 33 गुंठे
2200 q.feet घर
500 q.feet पडवी, विहीर,
25 ते 30 काजूची झाडे
5 ते 6 कलमे हापूस केशर इ.
4 ते 5 चिकू,2 लिंबू,3 फणस,
7 ते 8 नारळ,4 आईन,1 जाम,
2 पेरू,2 शेवगा,रामफळ,2आवळा, सर्व प्रकारची फुल झाडे सोनचाफा सहित.
किमत रु.4500000/-
गाव-कोड्ये तर्फे सौंदळ ,राजापूर, जि.रत्नागिरी.
9890999854






Amenities
- Garden
- Compound Wall
Nearby
- Market
- Hospital
- School
- Well in Property
- Bus Stop
- Railway Station
- Beach
- Famous Places