Ratnagiri-Lanja - 4.5 Acre Wadi with 1000 SQFT House
Home Properties Ratnagiri-Lanja - 4.5 Acre Wadi with 1000 SQFT House

Ratnagiri-Lanja - 4.5 Acre Wadi with 1000 SQFT House
कोकणात 4.5 एकर ची नदी लगत असलेली वाडी - 175 नारळ 20 चिकू 30 काजू व 4 आंबा ची झाडे 15 ते 20 वर्षे जुनी सोबत 1000 sqft चे चिर्यातले घर विकायची आहे फक्त 46 लाखात
मित्रानो अगदी स्वप्नवत असलेली ही वाडी कोकणातील रत्नागिरी जिल्यातील लांजा या ठिकाणी आहे गावचे नाव शिपोशी
नदी ला वर्ष भर पाणी असते अगदी उन्हाळ्यात देखील मुले नदीत पोहताना दिसतील
व आपली ही वाडी ह्या नदीला लागन आहे
एखादा रिसॉर्ट किंवा तुम्हाला राहण्यासाठी किंवा काळी मिरी किवा इतर मसाला च्या लागवडीसाठी योग्य अशी जमीन आहे
किंमत ही खूप रास्त टाकली आहे
तुमची कोकणात अशी नदी किनारी ती देखील सर्व फळे देणारी वाडी घेण्याचे स्वप्न असेल तर फोन करा
Milind Nikam
7378655941
098909 99854






Amenities
- MSEB Connection
- Garden
Nearby
- Market
- Hospital
- School
- River Touch
- Well in Property
- Bus Stop
- Railway Station
- Famous Places
Media
No Post