Satara-Lonand - 29 Gunthe Land for Sale
Home Properties Satara-Lonand - 29 Gunthe Land for Sale

Satara-Lonand - 29 Gunthe Land for Sale
जमिनी मध्ये इन्व्हेस्टमेंट करा *लोणंद* ता.खंडाळा, जि. सातारा येथील *नगरपंचायत हद्दीतील*
*29 गुंठे जमीन* ( प्रस्तावित R-ZONE) विक्री करिता उपलब्ध आहे...
मालक - 9699000088
( 132 फूट (फ्रंट) × 208 फूट (लांबी) × 145 फूट (बॅक) )
1) ही जमीन निर्वेध, भोगवटा वर्ग-1, क्लिअर टायटल व एकच मालक आहे.
2) या जमिनीच्या आजूबाजूस संपूर्ण प्लॅाटींग झालेले आहे.
3) लगेच खरेदी खत होणारी जमीन आहे.
4) नॅशनल हायवे (राष्ट्रीय महामार्ग ) क्र.NH 965 D पासून अंतर्गत 15 फूटी रोड आहे. तसेच जमीनीच्या पश्चिमेस व उत्तरेस 15 फूटी रोड आहे.
5) जागेमध्ये 400 फूट बोर आहे. त्याला 1 ईंची पाणी आहे.
6) जमिनीला पूर्ण चेनलिंक व लोखंडी अँगलचे कंपाउंड केलेले आहे.
7) यामध्ये पश्चिमेस प्रशस्त 15 फुटी गेट आहे. तसेच उत्तरेस 5 फुटी गेट आहे.
जमिन पूर्ण सपाट (टेबल पीस) आहे.
9) ही जमीन लोणंद एस टी स्टॅंड पासून 2 KM अंतरावर आहे.
10) या जमिनीच्या आजूबाजूला रहिवासी घरे, बंगले, हॉटेल्स, शाळा आहेत.
11) ही जमीन मुख्य वाल्हा-लोणंद-सातारा नॅशनल हायवे क्र.NH 965 D पासून अवघ्या 300 फूट अंतरावर आहे.
12) ही जमीन मुख्य बाजारपेठ येथून फक्त 1km अंतरावर आहे.
13) या जागेपासून सेंटॲन्स इंग्लीश मेडीयम स्कूल फक्त 800 Mtr अंतरावर आहे.
14) सदर जमीन पासून लोणंद MIDC फक्त 4-5 किलोमीटर अंतरावर आहे...
15) सदर जमीन पासून लोणंद रेल्वे जंक्शन फक्त 2 km अंतरावर आहे.
16) सदर जमीन पासून फक्त 500 mtr वर नियोजित रिंग रोड जाणार आहे.
17) ही जमीन नॅशनल हायवे क्र.NH 965 D पासून 300 फूट अंतरावर असल्याने स्कूल - कॉलेज, लॉजीस्टिक्स कंपनी, गोडावून, हॉटेल ,लॉजिंग, इंडस्ट्रीयल गोडावून, लार्ज गुड्स गोडावून, हॉस्पिटल, इंग्लिश मेडीयम स्कूल, डेअरी फार्म, पोल्ट्री फार्म, गोट फार्म, हायटेक फार्मिऀग, फार्म हाउस इ. तसेच प्लॉटिंग साठी अतिशय उपयुक्त आहे...
18) किंमत- फक्त 7 लाख रुपये प्रती गुंठा. (Negotiable)
संपर्क :- 9699000088
(स्वतः मालक )








Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Gated Community
- Compound Wall
- Parking
Nearby
- Market
- Hospital
- School
- Well in Property
- Bus Stop
- Railway Station
- Famous Places