Shrivardhan-Velas Agar-Near Dighi (Adani) Port - 3 Gunthe Road Touch Plot
Home Properties Shrivardhan-Velas Agar-Near Dighi (Adani) Port - 3 Gunthe Road Touch Plot
Shrivardhan-Velas Agar-Near Dighi (Adani) Port - 3 Gunthe Road Touch Plot
दिघी पोर्ट (आदानी पोर्ट) जवळ
वेळास–दिवेआगर परिसर
ही मालमत्ता दिघी पोर्टजवळ असून हा पोर्ट आता अदानी पोर्ट यांनी विकत घेऊन मोठ्या प्रमाणावर विकसित केला जात आहे. आदानी पोर्टमुळे या संपूर्ण परिसरात लॉजिस्टिक्स, उद्योग, रोजगार, कार्यालये, कर्मचारी निवास आणि व्यावसायिक हालचालींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे ठिकाण पुढील काही वर्षांसाठी अत्यंत उच्च दर्जाचं इन्व्हेस्टमेंट झोन ठरत आहे. पोर्टशी संबंधित व्यवसाय वाढल्यामुळे ऑफिस स्पेस, स्टाफ अकॉमोडेशन, होमस्टे व भाडे उत्पन्नाच्या मालमत्तांना मोठी मागणी निर्माण होणार आहे — ज्याचा थेट फायदा गुंतवणूकदारांना होईल.
प्रॉपर्टीचे इन्व्हेस्टमेंट हायलाइट्स:
• ३ गुंठे रोड टच प्लॉट – उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी
• नवीन बांधकाम
• ग्राउंड + पहिला मजला पूर्ण
• एकूण बांधकाम क्षेत्र: सुमारे 1300 स्क्वेअर फूट
• ग्राउंड + २ मजल्यांसाठी बांधकामाची NOC उपलब्ध
→ पुढील मजला बांधून भाडे उत्पन्न वाढवण्याची संधी
• ग्राउंड फ्लोअर सध्या ऑफिससाठी भाड्याने दिलेला
→ दरमहा ₹8,000 निश्चित भाडे उत्पन्न
• पूर्णपणे क्लिअर टायटल प्रॉपर्टी
• झाडांची लागवड केलेली – हिरवळ व प्रीमियम वातावरण
किंमत 50 लाख
इन्व्हेस्टमेंट आणि वाढीची संधी:
• पोर्ट-आधारित इन्फ्रास्ट्रक्चर विकास क्षेत्र
• ऑफिस, स्टाफ क्वार्टर, होमस्टे, रिटेल किंवा मिक्स्ड-यूज प्रोजेक्टसाठी योग्य
• अतिरिक्त मजला बांधून रिटर्न्स वाढवण्याची स्पष्ट शक्यता
• बीच व पोर्टजवळ रोड टच प्लॉट्स मर्यादित असल्याने जमीन भावात मोठी वाढ अपेक्षित
• पर्यटन + व्यावसायिक मागणी यांचा दुहेरी फायदा
लोकेशनचे फायदे:
• दिघी पोर्ट (आदानी पोर्ट) जवळ
• वेलास बीच – 1 किमी
• दिवेआगर बीच – 5 किमी
• जंजिरा किल्ला – 7 किमी
• प्लॉट लोकेशन : दिघी रोड, गाव वेळास अगर , तालुका श्रीवर्धन , जिल्हा रायगड
इतर माहितीसाठी आजच संपर्क साधा – तात्काळ भाडे उत्पन्न मिळवा आणि भविष्यात उच्च मूल्यवाढीचा लाभ घ्या. संपर्क - 9673874459
धवल Ref
Amenities
- Gated Community
- Garden
- Compound Wall
Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Beach
- Famous Places